lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिंडोरी Latest News

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Jana Somnath VatarBahujan Samaj Party2021
Zirwal Narhari SitaramNationalist Congress Party124520
Adv. Tikaram Katthu BagulMaharashtra Navnirman sena3148
Bhaskar Gopal GavitShiv Sena63707
Arun Dattatray GaikwadVanchit Bahujan Aaghadi13476

News Dindori

जानोरी येथे क्र ांतिवीरांना अभिवादन - Marathi News | Greetings to the revolutionaries at Janori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी येथे क्र ांतिवीरांना अभिवादन

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्गो गेटसमोर आद्य क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. ...

कादवा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन - Marathi News | Worship of mud factory mill roller | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर पूजन नुकतेच चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते झाले. ...

दिंडोरीत पुरातन श्रीराम मंदिरात पूजा महाआरती - Marathi News | Pooja Maha Aarti at the ancient Shriram Temple in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत पुरातन श्रीराम मंदिरात पूजा महाआरती

दिंडोरी : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण सुरू झाल्याबद्दल दिंडोरी शहरासह तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोव्हिड १९ च्या पाशर््वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्र मास बंदी असल्याने अनेक भाविकांनी घरी पूजा अर्चा करत आनंद साजरा केला. फटाके फोडत ला ...

शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन - Marathi News | Greetings in Dindori taluka on the memorial day of martyr Yashwant Dhakne | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन

दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते क ...

शहिद यशवंत ढाकणे स्मृतीदिनी दिंडोरीत राबविले विविध उपक्रम - Marathi News | Various activities carried out in Dindori on the occasion of Martyr Yashwant Dhakne Smriti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहिद यशवंत ढाकणे स्मृतीदिनी दिंडोरीत राबविले विविध उपक्रम

दिंडोरी : सीमेवर भारत मातेचे रक्षण करताना शहिद झालेले तालुक्यातील तळेगावचे सुपुत्र यशवंत ढाकणे यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

दिंडोरीतील बाजारपेठेत पाळला बंद - Marathi News | Market closed in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीतील बाजारपेठेत पाळला बंद

दिंडोरी : सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्यानंतर सुरक्षा घेण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठ, मंगल कार्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली. दरम्यान गुरुवारपासून आवश्यक खबरदारी घेऊन व्यवहार सुरळी ...

कनकापूरला धार्मिक कुटी जळाली - Marathi News | Religious wells were burnt to Kanakpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनकापूरला धार्मिक कुटी जळाली

खर्डे : परिसरातील कनकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोनशाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खाक झाली. ...

दिंडोरीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of employees for various demands in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नाशिक राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या देशव्यापी मागणी दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने ...