मागील काही दिवसांपूर्वी त्याच्याच एका गुंतवणूकदाराने जे़ एम़ फायनान्सकडे चाळीस लाख रुपये तुमच्याकडे टाकले असल्याची लेखी तक्रार दिल्यानंतर त्या कंपनीचे पुण्यात खातेच नसल्याचे समोर आले. ...
शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना शेकडो कोटींचा गंडा घालून गेलेल्या विशाल फटेच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके राज्यासह परराज्यातही रवाना झाली आहेत. ...