अनेक वर्षे मी शरद पवार यांच्यासोबत काम केले. एक दोन वेळा अन्यायही झाला. याची खंतही व्यक्त केली. पण शेवटी काहीही केलं तरी मी माणूस आहे. मनात कुठ तरी त्याची बोचणी असते. त्यामुळे पहिलं प्रेम ते पहिलच प्रेम असते, अस सांगत त्यांनी शिवसेना प्रवेशाचं समर्थन ...