म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...
बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे. ...
सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधक ...
सटाणा : बागलाण मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त साधून व ठेंगोडा येथील स्वयंभू गणपतीला नारळ वाढवून सकाळी नऊ वाजता ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. ...
सटाणा : ऐन विधानसभा निवडणुकीत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत पुणे येथील अनुसूचित जमातीच्या समितीने चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आल्याने चव्हाण या ...