जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनज ...
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५ ...
अमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या ...
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...
विधानसभा निवडणुकीचे साहित्य यंदा जिल्हा परिषदेचे मैदान व तेथील हॉलमधून रविवारी सकाळी वाटप करण्यात आले. मोर्शी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर येथूनच मतदान पथके रवाना झाली. मात्र, सकाळी १० च्या पुढे मुसळधार पाऊस आल्याने प्रशासनाची पळता भुई थोडी झाल ...
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोनशे मीटरहून अधिक अंतरावर रस्ते वाहतुकीकरिता बंद केल्याने कल्याण मंडपमपर्यंत पोहचताना पोलिंग पार्टीजना चांगलीच पायपीट करावी लागली. उपस्थित मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आवश्यक स ...
खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच् ...