Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. ...
दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. ...