काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रे ...
कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला. ...