प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या हक्काच्या घराचे महत्त्व असते. त्यामुळे २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे व तो पूर्ण करूनच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या ...