माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे ...
विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले. ...
बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश सा ...
नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली. ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले. ...