रोजगार दिला, आरक्षण दिले, असे सांगून 'अच्छे दिन'चा दावा करणा-या सरकारातील लोक देखील त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना इथल्या प्रश्नांबद्दल जाणीव किंवा कल्पना देत नाहीत. ...
यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अत्यल्प दिवस मिळाले. त्यातच अधिकृत प्रचारासाठी एकच सुटीचा वार मिळाल्याने हीच संधी साधून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सर्व प्रचार पर्वणी साजरी केली. रविवारी (दि.१३) शहरास जिल्ह्यात उमेदवारांनी परिसर पिंजून काढला. ...