जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले. ...
मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती. ...