लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा   - Marathi News | Congress leaders discuss with Sonia Gandhi on the political Situation in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. ...

50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक    - Marathi News | BJP prepares for oath-taking ceremony of government ; Booked the stadium too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ...

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena chief Uddhav Thackeray unhappy as he is almost out of CM post race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल? 

पाच वर्षं सत्तेत असताना एकमेकांशी भांडणारे 'भाऊ' आता सत्तास्थापनेवरून भांडत आहेत; एकमेकांवर कुरघोडीसाठी झगडत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी' - Marathi News | maharashtra election 2019 congress ashok chavan says on formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...

'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल' - Marathi News | Prakash Ambedkar Says On Shiv Sena CM Demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result : शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून राहावं, अडून राहिल्यास शिवसेनेला नक्की मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ...

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार - Marathi News | The Congress-NCP each 4 and Shiv Sena has three districts whitewash from marathwada | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार

भाजपचे मात्र मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत उमेदवार निवडून आले आहेत़ ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्ला - Marathi News | maharashtra election 2019 sanjay nirupam warned the party said congress should not trapped in bjp shivsena drama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्ला

महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना-काँग्रेसच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. ...