भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित होती. खचाखच भरलेल्या मैदानात मोदींना ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. बरोबर २.५५ मिनीटांनी नरेंद्र मो ...
मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे ...
साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत ...
शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथू ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, ...