शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीआर-०१ (IFF) मध्ये महत्त्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 05:27 IST

GST News: जीएसटी पोर्टलवर जीएसटीआर-०१ किंवा IFF चे सुधारित व्हर्जन उपलब्ध करून दिले गेले आहे.

- उमेश शर्मा (चार्टर्ड अकाउण्टण्ट) कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटी पोर्टलवर जीएसटीआर-०१ किंवा IFF चे सुधारित व्हर्जन उपलब्ध करून दिले गेले आहे.अर्जुन : यात कोणती नवीन कार्यप्रणाली आली आहे? कृष्ण : १) सुधारित जीएसटीआर-०१ डॅशबोर्ड :  रेकॉर्डचा तपशील टाकणे आणि रेकॉर्डच्या तपशिलात सुधारणा करणे, असे दोन स्वतंत्र भाग आहेत. नवीन तपशील जोडण्यासाठीचे सर्व टेबल्स ‘रेकॉर्ड तपशील टाका’ या विभागात उपलब्ध असतील. २) बी२बी आणि क्रेडिट नोट (CDNR) टेबलमध्ये सुधारणा : रेकॉर्ड तपशील टेबलमध्ये खालील कॉलम असतील.करदात्याचा प्रकार प्रलंबित/चुकीचे इन्व्हॉइसेस इन्व्हॉइसेस ॲड करणे.शोधणे : डॉक्युमेंट डिटेलच्या पानांमध्ये सामान्य शोधप्रणाली जोडली गेली आहे. याचा वापर करून करदाते आता विशिष्ट GSTIN शी संबंधित विशिष्ट रेकॉर्ड शोधू शकतात.रेकॉर्ड प्रति पेज :  ‘रेकॉर्ड तपशील टाका’ या विभागांतर्गत सर्व सारण्यांमध्ये रेकॉर्ड पानांनुसार दाखवील.  हे वैशिष्ट, करदात्यांना प्रत्येक पानावर पाहण्यासाठी रेकॉर्डची संख्या कस्टमाइज करण्यास अनुमती देईल.अर्जुन : जीएसटीआर-०१ साठी नव्याने सादर केलेले रंग कोडिंग काय आहेत? कृष्ण :  प्रत्येक टेबलसाठी दस्तऐवजाची संख्या रंग कोडिंगसह अधिक माहितीपूर्ण बनविली गेली आहे.१) कोणतेही रेकॉर्ड चुकल्यास, टेबल लाल रंगात हायलाइट केले जाईल. २) रेकॉर्ड अर्धवट असल्यास टेबल निळ्या रंगात हायलाइट केले जाईल. ३)  रेकॉर्ड सेव्ह झाले असल्यास टेबल हिरव्या रंगात हायलाइट केले जाईल.अर्जुन :  याचा करदात्यांवर काय परिणाम होईल? कृष्ण :  एक नवीन प्रणाली करदात्याने नवीन रेकॉर्ड जोडला आहे की नाही ते तपासून घेईल.  नवीन रेकॉर्ड जोडला गेल्यास, नवीन सारांश तयार होईपर्यंत ‘सबमीट’ करा आणि “प्रिव्ह्यू” बटण अक्षम राहतील. ही चेकप्रणाली सुनिश्चित करील की जीएसटीआर-०१ किंवा IFF अचूक दाखल केला जाईल. पूर्वी टेबलच्या बाहेरून इन्व्हॉइसेसची एकूण रक्कम दिसत होती; परंतु आता फक्त इन्व्हॉइसची संख्या दिसेल आणि जीएसटीआर-०१चे प्रिव्ह्यू डाऊनलोड केल्यानंतरच एकूण रक्कम तपासली जाऊ शकते.

टॅग्स :GSTजीएसटीIndiaभारत