शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भगवे त्रिपुरा पुन्हा लाल झाले... पण पानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 10:51 IST

- योगेश बिडवई( सुनील देवधर या अस्सल मराठी माणसामुळे भाजपाने त्रिपुरा पादाक्रांत केल्यानंतर आगरतळा येथे पक्ष कार्यालयात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे)मुख्यमंत्री बिप्लव देव (तोंडात बनारसी पानाचा विडा) : मैं आपकों कहता हूँ सुनीलजी, नौजवानोंको रोजगार देने में हम कोई कसर नहीं छोडेंगे... (पानाची पिंक उडू ...

- योगेश बिडवई( सुनील देवधर या अस्सल मराठी माणसामुळे भाजपाने त्रिपुरा पादाक्रांत केल्यानंतर आगरतळा येथे पक्ष कार्यालयात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे)मुख्यमंत्री बिप्लव देव (तोंडात बनारसी पानाचा विडा) : मैं आपकों कहता हूँ सुनीलजी, नौजवानोंको रोजगार देने में हम कोई कसर नहीं छोडेंगे... (पानाची पिंक उडू नये म्हणून देवधर जरा लांब सरकतात)सुनील देवधर (बिप्लव देव यांच्या तोंडात पान कसे, यावर विचार करत) : हाँ, रोजगार हमारी प्राथमिकता होंनी चाहिए. युवाओंको हमसे बहुत सारी उम्मीदे है. उन्हे हम निराश नहीं कर सकते.बिप्लव देव : मगर युवाओंने सरकारी नौकरी के लिए हमारे पिछे नहीं लगना चाहिए. सरकारी नौकरीके चक्कर में युवाओंके महत्त्वपूर्ण साल बरबाद हो जाते है. उसकी बजाय उन्होनें मुद्रा योजना से लोन लेकर कोई व्यवसाय शुरू करना चाहिए. मैं तो कहता हूँँ, पान की टपरी भी शुरू करेंगे तो पाच साल में पाच लाख रुपये उनके बँक अकाऊंट मे जमा होंगे.(एव्हाना बिप्लव देव यांच्या तांबूलरसाची नक्षी देवधर यांच्या कपड्यांवर तयार झाली. आता सुनील देवधरांच्या लक्षात येतं. बिप्लव देव पान का खात आहेत. त्रिपुरात पान खाण्याची संस्कृती आणण्याचा त्यांचा विचार दिसतोय)बिप्लव देव : यही नहीं पदवीधर युवक अगर गोपालन करते है तो, १० साल में उनके अकाऊंट में १० लाख रुपये जमा होते. (तेवढ्यात सर्वांना एक ग्लास दूध येते. याआधी बैठकीत कधी दूध दिले गेले नव्हते.) मैं तो कहता हूँ मुर्गी पालन भी अच्छा व्यवसाय है. खेती में भी अच्छी उपज मिलती है. क्या जरुरत है नौकरी की. पान टपरी के व्यवसाय कों राज्य सरकार अनुदान भी दें सकती है. कुछ सुझाव हों तो बताईंयें.एक मंत्री : हर गाँव में कमसें कम पाच पान टपरीओंको सरकारने लाइन्सेस देना चाहिए. पान खानेंवालो को कुछ सहुलिअत भी देनी चाहिए. सरकारी योजनाओं में उन्हे अग्रक्रम मिले.दुसरे मंत्री : बनारस की जगह त्रिपुरा पान ब्रॅण्ड हमें विकसित करनी चाहिए. पान की हम निर्यात भी कर सकते है.तिसरे मंत्री : उद्योग मंत्रालय ने पान टपरी योजना लानी चाहिए. इज आॅफ डुर्इंग बिजनेस में इस योजना को प्राथमिकता देनी चाहिए.महिला मंत्री : ५० प्रतिशत पान टपरी महिलाओंको देनी चाहिए. महिलाभी तो आत्मनिर्भर होनी चाहिये.सुनील देवधर : (काहीशा त्रासिक स्वरात) मगर पान खाके लोग इधर उधर थुंकेंगे तो ‘स्वच्छ भारत’ मिशन का, क्या होगा?चौथे मंत्री : हम हर सरकारी कार्यालय में कुडेंदान रखेंगे. पान टपरी उद्योग से जो राजस्व मिलेगा उसमेंसे कुछ स्वच्छता पर खर्च करेंगे.बिप्लव देव : सुनीलजी अब आप ना मत कहिए. यह देश की पहली योजना होंगी. हमारी योजना दुसरे राज्य भी अ‍ॅडॉप्ट कर सकते है. मैं तो कहता हूँ आप कुछ अच्छे सुझाव दे. पुणे, मुंबई पान भी हम शुरू कर सकते है.(काय बोलावे, हे आता सुनील देवधर यांना सुचेना. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणखी गडद झाले. पानटपरी हे सुद्धा रोजगाराचे साधन असल्याने त्यास विरोध तरी कसा करायचा, असे त्यांचे मन सांगत असावे.)सर्व मंत्री या योजनेवर प्रत्येकाने काहीतरी प्रस्ताव तयार करून आणण्याच्या एकमतावर बैठक संपवितात. पुढच्या बैठकीत योजनेला मूर्त रुप देण्याचे ठरते.

टॅग्स :Biplab Debबिप्लब देव