लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

नाती ठिसूळ झाली! - Marathi News | sexually assaults on daughters by family members | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाती ठिसूळ झाली!

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. ...

शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय - Marathi News | The option of nuclear power for sustainable development | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय

लगाम विकासाच्या मागे धावणाऱ्या मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. विकासासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करताना असो किंवा ... ...

न्यायदान कोणासाठी? - Marathi News | judicature For whom? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायदान कोणासाठी?

कायदे इंग्रजीतून केले जातात. त्यामुळे फक्त इंग्रजीतच काम करू शकणारे वकील व न्यायाधीश तयार होतात. मराठी येत असूनही मराठीत काम करणे त्यांना कमीपणाचे वाटते. या सर्व व्यवस्थेत इंग्रजी न कळणाऱ्या पक्षकाराचा विचार दिसत नाही. ...

विद्यार्थ्यांमधून नवे नेतृत्त्व घडेल? - Marathi News | Students will lead new leadership? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यार्थ्यांमधून नवे नेतृत्त्व घडेल?

राज्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. यामुळे जसे विधायक नेतृत्त्व घडण्याची शक्यता असते, तसेच झुंड ...

‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ - Marathi News | 'The online pharmacy' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ

नुकताच फार्मसी दुकानांनी आॅनलाइन फार्मसीविरोधात संप पुकारला होता. ...

लोकशाहीतील लोकांची जबाबदारी! - Marathi News | Responsibility for the people of democracy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाहीतील लोकांची जबाबदारी!

सध्या संविधान जनजागृती अभियान सुरू आहे. लोकशाहीतील सरकारे ही लोकांची सेवा करण्यासाठीच सत्तेवर आलेली असतात. ...

बंद शाळेतील शिक्षण - Marathi News | education in closed school | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंद शाळेतील शिक्षण

संस्थाचालकांना विविध प्रकारची फी वसूल करण्याचा परवाना देणारे हे विधेयक आहे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याऐवजी त्याला खासगीकरणाकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे शिक्षण महागडे होणार आहे. ...

पुन्हा कागदी घोडे ! - Marathi News | Hooks again! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा कागदी घोडे !

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व त्याला समांतर रस्ते करावे, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाची सांगता पुन्हा एकदा जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने झाली. ...

लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ? - Marathi News | Will the BJP complete the term in Latur municipality? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ?

महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा ...