ज्या पुरुषी मानसिकतेतून डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला. तिला जिवंत जाळले. त्या मानसिकतेबद्दल आरोपींना शिक्षा झालीच नाही. पोलिसांच्या गोळीबारात ते मारले गेले, हीच शिक्षा मानायची असेल तर प्रत्येक संशयित आरोपीला असे मारता येईल का? किंवा प्रत्येक आरोपी पोल ...
जग आपल्याला एक सुसंस्कृत देश म्हणून, सर्वात प्राचीन संस्कृतीचा देश म्हणून, अहिंसेचा टोकाचा आग्रह धरणाºया गौतम बुद्धाचा, महावीर जैनाचा, महात्मा गांधीचा देश म्हणून ओळखते. ती ओळख पुसण्याचे पातक आपण आपल्याच हातांनी करू नये! ...
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी ही शाळा कमालीची संस्कारक्षम असून, ती मुला-मुलींना देशभक्तीपर व समाजसेवेची शिकवण देणारी गाणीही त्यांच्या शालेय अभ्यासासोबत शिकविते. ...
मिलिंद कुलकर्णी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्टÑ विकास आघाडीचे सरकार सत्तारुढ होऊन आठवडा लोटला. मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ ... ...
- बी.व्ही. जोंधळे (आंबेडकरी चळवळीचे अभ्यासके) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभीच्या काळात लोकशाहीविषयक चिंतन करताना म्हटले होते, लोकशाही हा सर्वोत्तम ... ...
भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्याची स्वप्ने बघत असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राखणेही आपल्याला जड जात असल्याची वस्तुस्थिती आपले डोळे उघडणारी आहे. ...
गुगलच्या जन्मदात्यांनी अल्फाबेट कंपनीच्या कार्यकारी पदावरुन निवृत्त हाेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयातून गुगलची कार्यसंस्कृतीची ओळख पटते. आपले सामर्थ्य कशात आहे हे जाणणारे असा धाडसी निर्णय घेऊ शकतात. ...