राज्य सरकारांना विश्वासात घेऊन अशा रीतीने केंद्र सरकार काम करीत असेल, तर ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे, देश महासत्ता होणे दूर नाही. केंद्र सरकारची प्रशंसा करण्यात ठाकरे यांनी हात आखडता घेतला नाही ...
युनोच्या अखत्यारित येणाऱ्या महत्त्वाच्या संघटनांवर कब्जा मिळविण्यासाठी गेली दहा वर्षे चीनने योजनाबद्ध प्रयत्न केले. जगाच्या व्यासपीठावर चीनने आखलेली ही व्यूहरचना अमेरिका व अन्य प्रगत राष्ट्रांच्या लक्षात बऱ्याच उशिरा आली. जगातील नव्या शीतयुद्धाची ही ...
‘लॉकडाऊन’मुळे इतर उद्योगांप्रमाणेच माध्यमांचे कंबरडेही मोडलेले असताना व अनेक अडचणींना तोंड देत देशातील वृत्तपत्रे आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची शर्थ करत असताना सोनिया गांधी यांनी सरकारी जाहिराती बंद करण्याची केलेली सूचना अप्रस्तूत आहे. ...
भारताचे पंतप्रधान आणि त्यासाठी लोकसभेने या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर हालचालिंना वेग आला़ जगातील सर्व प्रमुख इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित मीडियांनी या प्रकल्पाची विस्तृत माहिती घेतली आहे. ...
कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशातच लॉकडाउन पुकारला गेल्याने प्रत्येकावरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अर्थात घरात बसणे सुरक्षिततेचेही आहे. कारण आपण बाहेर पडलो तर कोरोनाचा विषाणू घरात येऊ शकेल. ...
जनधन खात्यामध्ये ५०० रुपये अनुदान टाकण्याचा स्तुत्य निर्णय सरकारने घेतल्यानंतर बँकांभोवती तुडुंब गर्दी केली जात आहे. त्यातील गरजू किती आणि अतिउत्साही किती हे देखील बघायला हवे. यंत्रणेला वेठीस धरुन काय साध्य होणार आहे, याचे भान सगळ्यांनीच ठेवायची आवश् ...