नद्या प्रदूषणाचा प्रश्न याहीपेक्षा भयंकर आहे. सरकार कोणाचेही असो, ‘सब घोडे बारा टक्के.’ संकल्प केलेल्या सरकारला प्रदूषित गंगा, यमुना स्वच्छ करता आली नाही; ...
जगातील इतर कोणत्याही देशाद्वारे डब्ल्यूएचओला एवढा निधी प्राप्त होत नाही. दुसºया महायुद्धानंतर डब्ल्यूएचओने जगभरात, विशेषत: अविकसित व विकसनशील देशांमध्ये, रोगराई नियंत्रणात ठेवण्यात ...
कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते ...
सध्या कुणाच्याच हाताला काम नसल्याने एकाचवेळी सारे त्या खोलीत राहणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे घटकाभर श्वास घेण्याकरिता किंवा भूक भागविण्याकरिता कुणी रस्त्यावर आले, तर पोलीस दंडुके मारत आहेत ...
Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर पडल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकेल याच्या चर्चा होत आहेत; पण त्यानंतरच्या शक्यतांऐवजी आताच जे परिणाम दिसून येत आहेत त्यात तळीरामांनी चालविलेल्या चोऱ्या-लुटीच्या घटनांची आवर्जून दखल घेता या ...
आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे; ...