सायन्स मॅगझिन नेचर अॅस्ट्रोनॉमीमध्ये याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी मार्स एक्स्प्रेस या सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या गेल्या दहा वर्षांतील रडार इमेजेसचा अभ्यास केला. ...
अयोध्येतील बाबरी मशीद वा वादग्रस्त वास्तू उद्ध्वस्त करण्यामागे समजून-उमजून केलेले कारस्थान नव्हते असा निर्वाळा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आणि ... ...
मिलिंद कुलकर्णी कोरोना काळातील सहा महिन्यात शिक्षणाविषयी जेवढे घोळ घातले गेले, तेवढे आरोग्याच्या क्षेत्रातदेखील घातले गेलेले नाहीत. उच्च शिक्षणाविषयी ... ...
कोरोनामुळे सर्वात आधी बंद झालेला आणि अर्थातच सर्वात उशिरा चालू होणारा पर्यटन उद्योग अजून किती काळ कळ काढणार? पर्यटनावर अवलंबून असणाºया इतरांचं काय? प्रवासी वाहनं, त्यांचे चालक, ...
सध्या महाराष्ट्रात लाट आहे ती ‘ठाकरे सरकार डगमगू लागले आहे काय?’ या वावडीची. कोरोनाबाबत जशी अधूनमधून भलतीच नवी माहिती पुढे येते तशी ठाकरे सरकारच्या अस्थिरतेची वावडी वारंवार उठते ...