Water Found on Moon : चंद्रावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले आहे. त्यामुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, ...
US President Election : यंदाच्या निवडणुकीत वंशद्वेष, रोजगार आणि कोविड हे प्रश्न चर्चेत आहेत. अमेरिका विभागलेली आहे गोरे व गोरेतर अशा गटांमध्ये. गोऱ्यांमधले कमी शिकलेले, कर्मठ लोक ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. गोरेतर आणि गोऱ्यांतली लिबरल मंडळी बायडन यांच् ...
bicycle : सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झालीय. हा नवा ट्रेंड चकीत करणारा ठरलाय... ...
बिहारच्या निवडणुकीत मोफत लस देण्याच्या आश्वासनावरून ठाकरे यांनी मोदी यांना लक्ष्य केले. केले. अवघ्या सहा वर्षांत विकासाच्या मुद्द्यावरून भाजप लोकानुनयी राजकारणाकडे वळल्याबद्दल ठाकरे यांनी वाभाडे काढले. आर्थिक दुरवस्थेकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यां ...
राज्य सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावून नीट पंचनामे करून जेवढी जादा मदत देता येईल ते पाहावे. राजकीय कुरघोडीतून लाखाचे बारा करण्याचा निर्णय घेऊ नये. या बारा हजारांनी शेतक-यांचे नुकसान भरून येणार नाही. ...
युरोपातल्या बहुसंख्य देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. आयर्लण्ड, इटली, जर्मनी, पोलंड, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि इंग्लंडसह १० युरोपिअन देशांत कोरोना संसर्गाची संख्या झपाट्याने वाढले आहे. ...
देशसेवेचे कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊन पोलीस आपल्या सेवेला सुरुवात करतो. पोलीस दलात सेवा बजावताना समाजाला घातक ठरणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ...