Social Media : गुगल, फेसबुक स्वत: कोणतीही माहिती, ज्ञान निर्माण न करता इतरांच्या कष्टांवर परस्पर डल्ला मारतात. ऑस्ट्रेलियाने त्यांना वेसण घालण्याची हिंमत दाखवली आहे. ...
Twitter-Facebook : सर्जनात्मक गोेष्टी घडवणाऱ्या आंदोलनात समाजमाध्यमं उत्तम काम करतात. व्यवस्थात्मक बदलांसाठीची आंदोलनं मात्र जमिनीवरूनच लढवावी लागतात! ...
IPL : मुळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाइतकी श्रीमंत संघटना क्रिकेटमध्ये कोणत्याच देशाची नाही. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून जागतिक क्रिकेटची सूत्रे भारतीयांच्या हाती असावी हे मूळ दुखणे. ...
संजयभाऊ तुम्ही समोर का येत नाही, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे. पूजा चव्हाण आत्महत्येचं प्रकरण एखाद्या सस्पेन्स पिक्चरसारखं वळण घेत आहे. ...
भटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे. ...
गेले वर्षभर घोंघावलेले व संपूर्ण जनजीवन प्रभावित करून गेलेले कोरोनाच्या संकटाचे वादळ चालू वर्षाच्या प्रारंभी बर्यापैकी नियंत्रणात आलेले दिसले; पण दुसऱ्याच महिन्यात त्याने डोके वर काढल्यामुळे पुन्हा भीतीची छाया दाटून गेली आहे. ...
Political satire : ‘तुम्ही नको म्हणून पुन्हा सत्ता येऊ दिली नाही, हे खरं का?’ असं विचारताच देवेंद्रपंत गालाला खळी पाडत हसून म्हणाले, ‘हा प्रँक दिल्लीचा नव्हे, बारामतीचा होता हो!’ ...
accidents : या अपघातांमध्ये कोणाचा मुलगा वा मुलगी, कोणाची आई किंवा वडील, काका, मामा, मित्र-मैत्रीण मरण पावले आहेत. अपघातांत अशा प्रकारे अंत कोणाचाही होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या रोज होणारे हे अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. ...