पाच दशकांची नि:स्पृह कारकीर्द असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचे जाणे ही सौजन्यशील, मूल्यनिष्ठ राजकारणाची अत्यंत मोठी हानी आहे. ...
चाळीस वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहूनही संन्यस्तासारखे निर्लेप, निर्मळ आणि निर्मोही असणे हल्लीच्या काळात तसे दुर्मीळच. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी महत्त्वाची पदे भूषविलेले शिवराज पाटील-चाकूरकर हे त्यापैकी होते! ...
जिथे बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांनी कधीही डिजिटल साधनांचा वापर केलेला नाही, त्या ठिकाणी ‘एआय’ वापरण्याची सक्ती करणे हास्यास्पद आहे. ...
भाजप-शिंदेसेनेला महापालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येणे सोपे नव्हे! ...
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका मतदारयादीतील घोळामुळे गाजल्या. आता महापालिका निवडणुकीत त्याच घोळाची पुनरावृत्ती होणार, असे संकेत दिसत आहेत. ...
डाॅक्टरांवरील हल्ल्याची प्रकरणं गंभीर होत असताना आरोग्य व्यवस्थेवर येणारा राजकीय दबाव आणि त्यातून होणारी घुसमट या नव्या कारणाची भर पडली आहे. ...
आपल्या विचारांवर ठाम असलेल्या या पाच समाजवाद्यांनी सत्ताधीशांशी संघर्ष करण्याचाच मार्ग स्वीकारला आणि विखारी राजकारणाशी अखेरपर्यंत झुंज दिली. ...
निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा ओनामा केल्यापासूनच, या विषयावर सातत्याने गदारोळ सुरू आहे. बिहार विधानसभेची निवडणूक त्या सावटाखालीच पार पडली. ...
अजिंठ्यातील वारसा जगभर पोहोचवणारे चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांचे पणतू डॉ. केनेथ यांनी सपत्नीक पणजोबांच्या वारशाला अभिवादन केले, त्यानिमित्ताने! ...
रोजगार हमी योजनेच्या गळ्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराच्या आग्रहाचा फास बसला आहे. जिथे हे तंत्रज्ञान नाही, तिथल्या मजुरांनी काय करायचे? ...