लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट - Marathi News | IPL wicket taken by Corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट

कोरोनामुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, वेग देण्याचे काम आयपीएलमुळे होत होते. लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही फायदाच होता. ...

पं. बंगाल निकाल : असंगाशी संगाने काँग्रेस, डाव्यांची धूळधाण - Marathi News | Pt. Bengal result: Congress with Asanga, the dust of the left | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. बंगाल निकाल : असंगाशी संगाने काँग्रेस, डाव्यांची धूळधाण

स्वातंत्र्यानंतर प्रथमच प. बंगाल विधानसभेत काँग्रेस व डाव्यांचा प्रतिनिधी नसेल. याचा राजकीय अन्वयार्थ संपूर्ण देशाला लागू पडणारा आहे. ...

आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा! - Marathi News | Today's headline - Selfishness of private hospitals, cover this 'irresponsibility'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा!

या सगळ्या गदारोळामागे जसा बड्या हॉस्पिटल्सचा  स्वार्थ आहे तशी रुग्णांची अगतिकताही आहे, हे मान्य ! पण आता या गदारोळाला काही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

२०२०-२१ हे ‘शून्य शैक्षणिक वर्ष’ मानले तर? - Marathi News | What if 2020-21 is considered a 'zero academic year'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०२०-२१ हे ‘शून्य शैक्षणिक वर्ष’ मानले तर?

अकरावीचे  प्रवेश कसे द्यावेत, हा प्रश्न प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांएवढाच प्रवेश देणाऱ्या संस्थांसाठीसुध्दा जिकिरीचा झाला आहे. ...

अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका ! - Marathi News | Experience says, don't be afraid of Kovid or corona dr. arole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका !

महागडी इंजेक्शन्स नि औषधं न देताही जामखेडसारख्या खेडेगावात पाचेक हजार कोरोनाग्रस्तांवर उपचार केले, मोजके वगळता सारे बचावले! ...

आजचा अग्रलेख - पैल थडी कसी पावे सहजे ! - Marathi News | How easy it is to get cold! today editorial on corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - पैल थडी कसी पावे सहजे !

आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रसारमाध्यमांनी आपल्या व्यवस्थेचे जाहीर वाभाडे काढले, याचा परिणाम आमच्या महासत्तेकडे वाटचाल करणारा देश या प्रतिमेवर झाला ...

अनंत वाचाळ बरळती बरळ; पंढरपूर निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला लेख - Marathi News | Infinitely talkative., devendra fadanvis on pandharpur by election result | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनंत वाचाळ बरळती बरळ; पंढरपूर निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला लेख

सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने एकापाठोपाठ जनतेच्या विश्वासघातांची जणू मालिकाच सुरू केली. बांधांवरचे आश्वासन बासनात गुंडाळून ठेवले. ...

पवारांचा पाऊस आणि ममतांची खुर्ची... पश्चिम बंगालच्या निकालातून उलगडलेली 'विविधतेतील एकते'ची गोष्ट - Marathi News | effects of sharad pawar speech in rain and mamata banerjee campaign on wheelchair | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांचा पाऊस आणि ममतांची खुर्ची... पश्चिम बंगालच्या निकालातून उलगडलेली 'विविधतेतील एकते'ची गोष्ट

विविधतेने नटलेला देश, नानाविध भाषा, परंपरा हे वैविध्यच आपली लोकशाही कायम जिवंत ठेवत आहे आणि ठेवणार आहे. जे उत्तरप्रदेशात उगवते ते पश्चिम बंगालमध्ये पेरले जाऊ शकत नाही. त्यामुळे एकच फुल सगळीकडे डोलू शकत नाही, हे प. बंगालच्या निकालाने स्पष्ट केले.  ...

दादा.. वाड्यावर या ! ‘कमळावरची लक्ष्मी’ हसली खुदकन्; घडाळ्याची टिकटिक वाजली धोक्यात! - Marathi News | Grandpa .. come to the castle! ‘Lakshmi on the lotus’ smiled to herself; Danger ticking! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादा.. वाड्यावर या ! ‘कमळावरची लक्ष्मी’ हसली खुदकन्; घडाळ्याची टिकटिक वाजली धोक्यात!

लगाव बत्ती ...