माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ७९ वे कलम सोशल मीडिया कंपन्यांना एक वेगळे कायदेशीर संरक्षण देते. त्यानुसार या माध्यमांवर टाकलेल्या मजकुराची जबाबदारी कंपनीची नव्हे, तर संबंधित व्यक्तीची असते. कंपनीला अशा मजकुराचे प्रकाशक मानले जात नाही. ...
Health system : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे पाहता आतापर्यंत लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. उद्योग, व्यवसाय, व्यवहार देखील अनलॉक होत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुस्कारा सोडला आहे; पण निर्धास्त होता ...
दुर्गांची दुरुस्ती, डागडुजी हे काम सोपे नाही. २५०-३०० वर्षे किंवा त्यापेक्षाही जुन्या किल्ल्यांची बांधकाम-दुरुस्ती त्यांच्या रचनेशी सुसंगतच असली पाहिजे. ...
पश्चिम बंगालमध्ये मार खाल्ल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता एका दमदार ‘बूस्टर डोस’च्या शोधात आहे. विरोधात चाललेली हवा उलटी फिरवण्यासाठी सरकारने लसीकरण धोरणाबाबत चक्क कोलांट उडी मारली. ...
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून बहुमत नसताना विरोधी पक्षात फूट पाडणे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून राज्यपालांच्या मदतीने स्वपक्षाचे सरकार स्थापन करण्याची पद्धत पडली. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत हे प्रयोग ...
काेराेनाच्या संसर्गाने संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत येत असताना जे काही थाेडेफार हाती राहिले आहे त्यात महागाईने सर्वसामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय जनता हाेरपळून निघते आहे. ...
नोवाक शरीराने जितका चिवट तितकाच मनानेही तो मजबूत आहे. १९८७ मध्ये त्याचा जन्म झाला तेव्हा सर्बियात रणगाड्यांची धडधड आणि कुठेही, कधीही होणारे बॉम्बस्फोट ही आम बात होती. युगोस्लाव्हियातल्या यादवीत वयाच्या चौथ्या वर्षी नोवाकने स्टेनगन हाती धरली असती किंव ...
बेनेट आणि त्यांच्या पक्षाची ही पार्श्वभूमी शांततामय सहजीवनात विश्वास असलेल्यांच्या मनात धडकी भरविणारीच आहे; मात्र त्यांच्या सुदैवाने बेनेट किंवा त्यांच्या पक्षाला निरंकुश सत्ता प्राप्त झालेली नाही. ...