मुद्द्याची गोष्ट : झोपच लागत नाही... हे वाक्य हल्ली सर्रास ऐकायला मिळतं. झोप ही शरीरासाठी जितकी गरजेची आहे, तितकीच ती मनासाठीही आहे. दिवसभराचा थकवा झोपेमध्ये नाहीसा होत नाही, तर मनातच दबून राहतो आणि मग यामुळे तुमचा मेंदू रात्रीही स्वस्थ झोपत नाही. अश ...
मुंबईसारख्या शहराला वाहतुकीचा प्रश्न नव्यानेच भेडसावतोय, असं नव्हे. परंतु, जेव्हा ही समस्या अतिरेक गाठते, तेव्हा काही उपाययोजना सुचवल्या जातात. त्यातलाच एक उपाय म्हणजे मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा बदलणे, म्हणजे ‘स्टॅगर्ड ऑफिस अवर्स’. या उपायामुळे शह ...
खवले मांजराचे निसर्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते नैसर्गिक परिसंस्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कीटक नियंत्रणाचे आणि अधिवास सुदृढ राखण्याच्या दृष्टीने हा प्राणी मोलाचे काम करतो. खवले मांजर हे कोकणाच्या जैवविविधतेचं एक मौल्यवान रत्न आहे. त्याचे जतन कर ...
आमची मैत्री १५ वर्षांपासूनची आहे. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा प्रत्येक जण कला सादर करत असे. त्यामध्ये मी गायचो, तर अन्य माझे मित्र गिटार, ड्रम, सॅक्सोफोन आणि तबला यांसारखी काही वाद्ये वाजवायचे. मात्र लॉकडाउनमध्ये आमच्या सगळ्यांचे सर्जरीचे काम तसे कम ...
ते (राहुल गांधी) दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. ...