मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय? कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट? सर्वोच्च न्यायालयाचा टेरिफविरोधात निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..." तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश "तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली... डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? वर्षाची १३ नाही तर १0 च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये... अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
गीताजीपीटी, आस्कगीता डॉट फेथ यासारखे चॅटबॉट हजारो प्रश्नांची उत्तरे देतात. चॅटबॉट वापरणारे जणू अर्जुन बनतात आणि त्यांच्या मनात येतील ते प्रश्न विचारतात! ...
‘लोकमत’ने गतवर्षी महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांच्या शहरांत पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला होता. त्यापैकी केवळ आठच शहरांत दररोज पाणीपुरवठा होतो, असे आढळून आले. ...
महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही. ...
एखाद्या मोठ्या कंपनीबद्दल माहिती ‘गोळा’ करायची, बेछूट आरोप करायचे आणि त्यातून स्वत:चेच उखळ पांढरे करायचे, अशांवर किती भरोसा ठेवायचा? ...
हल्ली या परीक्षेच्या निकालाचा पूर्वीचा दिमाख बराच कमी झाला असला तरी, अजूनही महत्त्व बऱ्यापैकी टिकून आहे. ...
प्रथमेश जावकारने मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जागतिक तिरंदाजीत सुवर्णवेध साधला. अशीच क्षमता ग्रामीण भागातल्या अनेक खेळाडूंकडे आहे.. ...
आपोआप चलनातून बाहेर जाणाऱ्या नोटेसाठी इतकी महागडी कवायत का? सरकारने नोटबंदीच्या समाधीवर दोन हजाराच्या नोटेचे गुलाबी फूल वाहिले! ...
दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे आणि कल्याणकारी योजना निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिल्ली सरकारला आहेत. ...
अतिरिक्त कर मिळविण्यासाठी ‘टीसीएस’ची नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांचा प्रवास आता आणखी महागणार आहे. ...
या जगात हल्लेखोर आहेत, तशी त्यांचा सामना करण्याची हिंमतही आहेच! दहशतवादाची दहशत आपल्याला झुगारून देता आली पाहिजे! ...