लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय? - Marathi News | Will the monster of AI destroy human jobs? Article by Bill Gates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय?

लोकशाही देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप, सरकार व सामान्यांच्या खासगीपणावर हल्ले आणि कामाच्या ठिकाणाहून माणसांची हकालपट्टी हे सारे AI करील? ...

शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण... - Marathi News | Sharad Pawar is currently keeping quiet because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण...

शरद पवार ना बंगळुरू बैठकीत काही बोलले, ना राज्यसभेत. ते गप्प आहेत. साथ सोडून गेलेल्यांवर बाजी उलटवण्याच्या संधीची वाट पाहत असावेत! ...

अग्रलेख: सरकारी नोकरीचे ‘कंत्राट’ - Marathi News | agralekh Government Job Contract | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सरकारी नोकरीचे ‘कंत्राट’

मुंबई पोलिस दलात तीन हजार पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याचा शासन निर्णय निघाला अन् कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांची भरतीही कंत्राटी पद्धतीने व्हावी का, यावर चर्चा सुरू झाली. ...

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात? - Marathi News | How often do you clap and clap for those who run in trouble? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी! ...

माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल? - Marathi News | Will human-created AI supersede humans Article by Bill Gates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?

एखाद्या नव्या शोधामुळे संकट वाटू शकतील, असे धोके निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपण यापूर्वीही अशा परिस्थितीतून गेलेले आहोत.. ...

अग्रलेख: पाळी? अळीमिळीगुपचिळी! - Marathi News | agralekh Women's Jobs Editorial Articles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: पाळी? अळीमिळीगुपचिळी!

भारत हा एकाचवेळी  अनेक शतकांत जगणारा आणि म्हणूनच टोकाच्या विसंगती असलेला देश आहे म्हणतात, ते खोटे नव्हे! ...

बाइक टॅक्सी : परवानगी दिली, तर तोल जाईल का? - Marathi News | Bike Taxi : If Allowed, Will It Be Balanced? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाइक टॅक्सी : परवानगी दिली, तर तोल जाईल का?

तांत्रिकदृष्ट्या बाइक हे प्रवासी वाहतुकीचे साधन मानले जात नाही; पण काही नियम सक्तीचे करून हा प्रयोग करायला काय हरकत आहे? ...

डोकेदुखीवर जालीम उपाय... डोकेच कापा ! - Marathi News | A cruel remedy for headache... cut the head! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोकेदुखीवर जालीम उपाय... डोकेच कापा !

सार्वजनिक आरोग्य विभागात ६१ टक्के पदे रिक्त, वैद्यकीय शिक्षण विभागात १५ हजार डॉक्टर हवेत, वैद्यकीय उच्चशिक्षण देणाऱ्या सीपीएसची मान्यता रद्द ! ...

अग्रलेख: साखर खाणारा माणूस! - Marathi News | agralekh A man who eats sugar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: साखर खाणारा माणूस!

आपला देश साखर उत्पादनात आणि खाण्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. परिणामी, साखरेची निर्यात करण्यातसुद्धा नंबर मिळवून दुसऱ्या स्थानावर जाऊन बसला होता. ...