लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
अग्रलेख : इंग्रजी की मातृभाषा? - Marathi News | agralekh English or mother tongue? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : इंग्रजी की मातृभाषा?

पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंत, शिक्षणाचे माध्यम म्हणून भारतीय भाषांचा वापर करण्याची मुभा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने, संलग्न शाळांना दिली आहे. देशात बहुभाषिक शिक्षणाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे? - Marathi News | AI Should humans be afraid, or welcome? Article by Bill Gates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे?

आपली वांशिक, जातीय, लिंगविषयक ओळख आधीच पूर्वग्रहग्रस्त आहे.  AI मुळे त्यात आणखी भर पडण्याचा धोका संभवतो. ...

प्रासंगिक : आरोग्य व्यवस्थांपुढचे नवे आव्हान हिपॅटायटीस : ‘वी आर नॉट वेटिंग’ - Marathi News | Hepatitis A New Challenge for Health Systems: 'We Are Not Waiting' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रासंगिक : आरोग्य व्यवस्थांपुढचे नवे आव्हान हिपॅटायटीस : ‘वी आर नॉट वेटिंग’

वेगवेगळ्या विषाणूंमुळे यकृताला होणारा हिपॅटायटीस हे जगभरातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांपुढचे मोठे आव्हान आहे. आज ‘हिपॅटायटीस दिन’! त्यानिमित्त.. ...

अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत? - Marathi News | Why can't Ajit Pawar become Chief Minister? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजित पवार मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?

भाजपने अजित पवार व समर्थकांना स्वीकारले, तरी भाजप कार्यकर्ते, मतदारांनी अद्याप स्वीकारलेले नाही. त्यासाठी अजितदादांना खूप मेहनत करावी लागेल! ...

अग्रलेख: लढाई, हरलेली की ठरलेली? - Marathi News | agralekh Opposition parties have moved a no-confidence motion against Prime Minister Narendra Modi over the Manipur incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: लढाई, हरलेली की ठरलेली?

राहुल गांधी यांनी लोकसभेत घणाघाती भाषणानंतर उजव्या बाकांकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी आठवते? ...

AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय? - Marathi News | Will the monster of AI destroy human jobs? Article by Bill Gates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय?

लोकशाही देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप, सरकार व सामान्यांच्या खासगीपणावर हल्ले आणि कामाच्या ठिकाणाहून माणसांची हकालपट्टी हे सारे AI करील? ...

शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण... - Marathi News | Sharad Pawar is currently keeping quiet because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण...

शरद पवार ना बंगळुरू बैठकीत काही बोलले, ना राज्यसभेत. ते गप्प आहेत. साथ सोडून गेलेल्यांवर बाजी उलटवण्याच्या संधीची वाट पाहत असावेत! ...

अग्रलेख: सरकारी नोकरीचे ‘कंत्राट’ - Marathi News | agralekh Government Job Contract | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सरकारी नोकरीचे ‘कंत्राट’

मुंबई पोलिस दलात तीन हजार पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याचा शासन निर्णय निघाला अन् कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांची भरतीही कंत्राटी पद्धतीने व्हावी का, यावर चर्चा सुरू झाली. ...

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात? - Marathi News | How often do you clap and clap for those who run in trouble? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी! ...