लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल? - Marathi News | Can ajit pawar stop sharad pawar? editorial on maharhtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?

शरद पवार परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यावर नजर टाकली तर भेटीगाठी, कार्यक्रमांची रेलचेल होती. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते शेकडो किलोमीटर प्रवास करून लोकांना भेटत आहेत. ...

धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय? - Marathi News | Dam tourism ok, what about safety? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

Dam tourism ok, what about safety? : जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा. ...

तीन वर्षांत न्याय मिळेल का? न्यायप्रक्रियेत महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये सुधारणा प्रस्तावित - Marathi News | Will justice be served in three years? Amendments proposed in three laws important in judicial process | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तीन वर्षांत न्याय मिळेल का? न्यायप्रक्रियेत महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये सुधारणा प्रस्तावित

प्रस्तावित सुधारणांची अंमलबजावणी कशी काटेकोरपणे होईल याला आता प्राधान्य द्यायला हवे. ...

विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला! - Marathi News | Special Article on A confidential report of the government affairs was leaked | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला!

साहेब, हल्ली मंत्री मंत्रालयात येत नाहीत. का येत नाहीत यासाठी समिती नेमावी लागेल. ...

फालतू, नाकाम, बेकार.. ७० राजकीय पक्षांचा खात्मा! - Marathi News | 70 political parties are eliminated and afghanistan politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फालतू, नाकाम, बेकार.. ७० राजकीय पक्षांचा खात्मा!

अफगाणिस्तानातील बायकांच्या दृष्टीनं तर यापेक्षा मरण बरं इतका त्रास त्यांना सोसावा लागतोय. ...

चन्यामन्या बोरं, चिक्की आणि सत्तर वर्षांपूर्वीची 'मधली सुट्टी! - Marathi News | mid day meal and old school days memories | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चन्यामन्या बोरं, चिक्की आणि सत्तर वर्षांपूर्वीची 'मधली सुट्टी!

पोषण आहारात खिचडी द्यावी की पराठे, हे रांधायचे कोणी, वाढायचे कोणी, असले गोंधळ आमच्या लहानपणी नव्हते! होते ते आरेचे दूध, चिक्की आणि मज्जा! ...

चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का? - Marathi News | can it be possible to stay beyond the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का?

चंद्रावर मानवी वस्तीची तयारी सध्या सुरू आहे. पण आताची प्रगती पाहता अवघ्या बारा वर्षात चंद्राच्याही पलीकडे मानवी वस्ती उभी राहू शकेल! ...

खुल जा सीम सीम....; वाढती सायबर गुन्हेगारी अन् केंद्र सरकारची एक महत्त्वाची घोषणा - Marathi News | rising cyber crime and an important announcement by the central govt regarding mobile sim card | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खुल जा सीम सीम....; वाढती सायबर गुन्हेगारी अन् केंद्र सरकारची एक महत्त्वाची घोषणा

या सीमकार्ड खरेदी-विक्री व्यवहारांकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते.  ...

प्रेमासाठी ५ कोटींची चोरी! मित्रावर काळी जादू! - Marathi News | 5 crore stolen for love black magic on a friend | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेमासाठी ५ कोटींची चोरी! मित्रावर काळी जादू!

८० टक्के तरुणाईवर जादूटोण्याचं गारुड! ...