लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
हे बदल सरकारला समजले का? शेतकऱ्यांना आधाराची गरज - Marathi News | Did the government understand these changes? Farmers need support | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे बदल सरकारला समजले का? शेतकऱ्यांना आधाराची गरज

दगडांच्या राकट देशाने अनेक दुष्काळांचा सामना केला आहे. त्यामुळे ढोबळमानाने कुठल्या उपाययोजना करायच्या याचीही सरकारला माहिती आहे. गरज आहे ती दुष्काळ लवकर जाहीर करून त्या उपाययोजना नोकरशाहीमार्फत प्रभावीपणे राबविण्याची. पण हे होणार का? ...

काहीही करा, पण आमचं राजकीय महत्त्व कायम ठेवा..! - Marathi News | Do anything, but maintain our political importance, deader of maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काहीही करा, पण आमचं राजकीय महत्त्व कायम ठेवा..!

नेहमीप्रमाणे बाबुरावांनी पत्र लिहायला घेतले. पत्राचा विषय नेमका कोणापुढे मांडावा हे न कळल्यामुळे त्यांनी नावाची जागा रिकामीच ठेवली. ते पत्र आपल्यासाठी... ...

जी-२० : उत्तम संधी - Marathi News | The G20 summit, which will discuss many important issues of the world, is definitely a great opportunity for India. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जी-२० : उत्तम संधी

अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत हे तमाम देश भारताला साप-गारुड्यांचा देश म्हणून हिणवत होते. ...

दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय? - Marathi News | As the number of Govinda squads increased, so did the number of financial and political beneficiaries. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय?

बक्षिसाच्या रकमा प्रायोजकांकडून घ्यायच्या, राजकीय हस्तक्षेपाने काही गोष्टी चकटफू मिळवायच्या. ‘अमक्या-तमक्याची दहीहंडी...’ म्हणून फुकट मिरवायचे! ...

जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे! - Marathi News | India has proved how and why India's presidency of the G-20 summit is different. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे!

देशातील ६० शहरांमध्ये झालेल्या जी-20 परिषदेच्या अंदाजे २२० बैठकांमध्ये जवळपास २३.३ कोटींहून अधिक भारतीय सहभागी झाले होते. ...

बहुपक्षीय व्यासपीठांवर भारत का अडखळतो? - Marathi News | Why does India stumble on multilateral platforms? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बहुपक्षीय व्यासपीठांवर भारत का अडखळतो?

आर्थिक प्रगतीची गती एक-दोन दशके कायम राखल्यास भारताचा जागतिक पटलावरील उदय निश्चित; परंतु तूर्त आपली ताकद कमी पडते, हे मान्य केलेच पाहिजे! ...

सावध व्हा ! या आगीचा वणवा होऊ शकतो ! - Marathi News | The government needs to be cautious about the ongoing Maratha reservation. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावध व्हा ! या आगीचा वणवा होऊ शकतो !

आरक्षण हा सामाजिक विषय राजकारण व्यापू पाहत आहे. निवडणूक काळात जातींचे राजकारण प्रभावी झाले, तर महाराष्ट्राच्या नशिबी होरपळ येईल! ...

संसदेची संभ्रम पंचमी - Marathi News | The government has not announced any intention or agenda for the special session of Parliament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसदेची संभ्रम पंचमी

विशेषत: एक देश एक निवडणूक ही संकल्पना साकारण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेल्याने त्या मुद्द्यावर देशभर चर्चा सुरू झाली. ...

जी20 : जागतिक प्रवासात प्रत्येकाला सोबत घेऊ! - Marathi News | G20: Let's take everyone on a global journey! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जी20 : जागतिक प्रवासात प्रत्येकाला सोबत घेऊ!

जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारताना प्रत्येक आवाज ऐकला जातानाच जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा भारताने केली होती, ती पूर्ण झाली आहे! ...