लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका ! - Marathi News | Although the Nipah virus 'disturbance' has been averted, don't be careless! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो ...

आयमेक: मुंबईहून सौदीमार्गे थेट युरोप! वर्चस्ववादी आक्रमक चीनला वेसण बसणार - Marathi News | IMEC: Direct to Europe from Mumbai via Saudi! India-Middle East-Europe Economic Corridor Explained | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयमेक: मुंबईहून सौदीमार्गे थेट युरोप! वर्चस्ववादी आक्रमक चीनला वेसण बसणार

भारत, मध्यपूर्व आशिया आणि युरोप यांना जोडणारा आर्थिक जोडमार्ग ‘आयमेक' हा भारताचा शेजार भूमध्य समुद्रापर्यंत विस्तारणारा प्रकल्प होय! ...

नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं; क्रिकेटमधला ‘गदर’ हरला, ‘दिलदारी’ जिंकली! - Marathi News | Article on Mohammed Siraj's innings in the Asia Cup | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं; क्रिकेटमधला ‘गदर’ हरला, ‘दिलदारी’ जिंकली!

कुणी कुणाचा खुर्दा केला, कुणी गदर माजवला असल्या चर्चा चालू असताना यशाच्या शिखरावर उभ्या मोहंमद सिराजने जे केलं, त्याला तोड नाही! ...

आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे - Marathi News | The new triangular architecture will be a symbol of democracy; Bidding farewell to the old building of Parliament... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे

भारतीय संसदेची ऐतिहासिक वर्तुळाकार इमारत आता पडद्यामागे जाते आहे. या वास्तूने भारतीय लोकशाहीचा पंचाहत्तर वर्षांचा प्रवास अनुभवला! ...

सरकारी नोकऱ्यांचे ‘कंत्राट’! शासन व्यवस्थेत खासगी कंत्राटी माणूस असणे याेग्य नव्हे - Marathi News | Government jobs 'contract'! It is not acceptable to be a private contractor in the government system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी नोकऱ्यांचे ‘कंत्राट’! शासन व्यवस्थेत खासगी कंत्राटी माणूस असणे याेग्य नव्हे

भारतीय राज्यघटनेच्या मूलतत्त्वानुसार सरकार किंवा शासन चालविणे, त्याची व्यवस्था उभी करणे हा समाजाचा भाग समजण्यात आला आहे. ...

तो पूर्वी ‘ड्रग्ज’ विकायचा, आता ‘प्रेम’ वाटतो; बंदुकीच्या जागेवर उगवली फुलं - Marathi News | After spending 5 years in prison, Terik's mentality had changed a lot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो पूर्वी ‘ड्रग्ज’ विकायचा, आता ‘प्रेम’ वाटतो; बंदुकीच्या जागेवर उगवली फुलं

टेरिकने फिलाडेल्फिया शहरातल्या त्याच्या भागात  सुरू केलेल्या या कामाचा परिणाम आता दिसू लागला आहे. ...

हे विघ्नहर्त्या, कोकणची बिकट वाट तूच थोडी सुसह्य कर बाबा! - Marathi News | People traveling from Mumbai to Konkan for Ganeshotsav face many problems | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे विघ्नहर्त्या, कोकणची बिकट वाट तूच थोडी सुसह्य कर बाबा!

गौरी-गणपतीसाठी घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, हेच खरे ! ...

...की यापेक्षा काहीतरी वेगळे सरकारच्या मनात आहे; घुमटाखाली दडलंय काय? - Marathi News | Editorial on A special session of Parliament begins on Monday, What is in Modi govt mind? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...की यापेक्षा काहीतरी वेगळे सरकारच्या मनात आहे; घुमटाखाली दडलंय काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष परिषदेवेळी शिरस्त्याप्रमाणे इंग्रजीतला ‘इंडिया’ हा शब्द न वापरता ‘भारत’ असा उल्लेख केला. त्यासंदर्भात काहीतरी विशेष अधिवेशनात होईल, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ...

समजा, एलियन्सनी तुमचे दार ठोठावले तर?; चला, ती वेळ येण्याची वाट पाहूया! - Marathi News | Article on Aliens is the existence of unknown life on another planet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजा, एलियन्सनी तुमचे दार ठोठावले तर?; चला, ती वेळ येण्याची वाट पाहूया!

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मी एकदा विचारले, ‘एलियन्सच्या बाबतीत आपले मत काय?’ - ते उत्तरले, ‘एलियन्स नाहीतच असे म्हणता येणार नाही!’ ...