आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. सी. आर. व्यास ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने ख्यालगायकी अजरामर करणाऱ्या बुवांच्या आठवणी. ...
राजकीय आणि सामाजिक पातळीवर आडदांडपणे वागण्यात बिहार राज्य आजही आघाडीवर आहे. सरंजामी प्रवृत्ती अद्याप टिकून आहे. अशाने बिहारचे मागासपण वाढतच गेले आहे. ...
ही ‘माणसे’ नाहीत, या आहेत संगणकाने बनवलेल्या माणसाच्या ‘व्हर्चुअल’ प्रतिमा! आता या ‘प्रतिमा’च माणसांनी काय खावे-प्यावे, खरेदी करावे हे सांगू लागल्या आहेत! ...