लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता उत्सुकता दिवाळीनंतरच्या राजकीय फटाक्यांची...; सरकारची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | Editorial on After Diwali, the problems of the government will increase due to issues like reservation and drought | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता उत्सुकता दिवाळीनंतरच्या राजकीय फटाक्यांची...; सरकारची डोकेदुखी वाढणार?

मुख्यमंत्र्यांनी संयमाचा सल्ला दिला असला तरी आंदोलनाचे काय होते, हे दिवाळीनंतर ठरेल, असे चित्र आहे. ...

इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय! - Marathi News | We hope that Diwali will be worshiped at home and our native Indian culture will shine. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. ...

ही आपली बुद्धिमत्ता, की आपला मूर्खपणा? - Marathi News | How do we measure human intelligence? So it has different methods. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही आपली बुद्धिमत्ता, की आपला मूर्खपणा?

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्याच बुद्धिमत्तेची निर्मिती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणारे आपण किती मूर्ख आहोत याची काळजी आपल्याला वाटायला नको? ...

तुमचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला तर....?, कशी काळजी घ्यायची, जाणून घ्या... - Marathi News | If your deepfake video goes viral too...?, lets know | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला तर....?, कशी काळजी घ्यायची, जाणून घ्या...

कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामिंग अल्गोरिदमचा वापर करत डीपफेक प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीचे असंख्य फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. ...

विराट कोहलीकडून काय शिकावे? - Marathi News | What to do if you want to be 'Virat'? What can be learned from Virat Kohli?, lets know | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विराट कोहलीकडून काय शिकावे?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी करून विराट कोहली आता शतकांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. ...

समितीची शिफारस स्वीकारल्यास महुआ मोइत्रांना मित्राचा मोह भोवणार? - Marathi News | Will Mahua Moitra be tempted by a friend if the committee's recommendation is accepted? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समितीची शिफारस स्वीकारल्यास महुआ मोइत्रांना मित्राचा मोह भोवणार?

स्वत: मोइत्रा यांनी या घडामोडीनंतर नीतिमत्ता समितीलाच घेरले. ही पहिली नीतिमत्ता समिती असेल, जी आधी सदस्यत्व रद्द करून नंतर आरोपांची चौकशी करू बघत आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे. ...

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...! - Marathi News | Six of the nine lights are out and the seventh is also flickering...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. ...

आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं... - Marathi News | Diwali 2023: Don't forget the upcoming season, come, light the lamp again... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं...

जगातल्या कुणीही अंधाराने भरलेल्या घनदाट रात्री हुंदके देत असेल, तर या दिवाळीच्या दिवसात, त्या माणसांसाठी आपला जीव कळवळला पाहिजेच! ...

कडवट साखर! दरोडेखोरीची साखळी कधी ना कधीतरी तोडायला हवीच होती! - Marathi News | Bitter sugar! The chain of robbery had to be broken at some point! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कडवट साखर! दरोडेखोरीची साखळी कधी ना कधीतरी तोडायला हवीच होती!

अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले. ...