लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार? - Marathi News | Now the Aam Aadmi Party can be disqualified as Arvind Kejriwal to miss the summons issued by ED | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? केजरीवाल यांची चूक महागात पडणार?

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे! ...

राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... वेदनेपल्याड निर्मळ आनंदाचा शोध थांबणे व्याकूळ करणारे! - Marathi News | Special Article on Demise of Veteran classical singer Ustad Rashid Khan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... वेदनेपल्याड निर्मळ आनंदाचा शोध थांबणे व्याकूळ करणारे!

एकाकीपणाच्या मुशीतून घडत गेलेले हे गाणे वेदनेपल्याड असलेल्या निर्मळ आनंदाचा शोध घेत असे... तो शोध थांबणे व्याकूळ करणारे आहे! ...

अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर - Marathi News | Main Editorial on Eknath Shinde fraction recognized as real Shiv Sena by Rahul Narvekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर

शिंदे यांची मांड अधिक पक्की झाली आहे. एक अग्निपरीक्षा त्यांनी पार केली. ...

विशेष लेख: श्रीमंत होत चाललेल्या जगातले लोक उपासमार सोसतात, कारण... - Marathi News | Special Article on People in the increasingly rich world suffer from hunger | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: श्रीमंत होत चाललेल्या जगातले लोक उपासमार सोसतात, कारण...

जगभर सत्तासंघर्ष, बदलते हवामान, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतीबरोबरच उपासमार वाढत आहे. जगातल्या सुमारे १.३ अब्ज लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. ...

तलाठ्यांसह भरती परीक्षांच्या ‘ललाटी’ घोटाळे का? खासगी संस्थांमुळे ठरताहेत वादग्रस्त? - Marathi News | Special Article on Talathi recruitment irregularities and connection with exams conducted by private institutions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तलाठ्यांसह भरती परीक्षांच्या ‘ललाटी’ घोटाळे का? खासगी संस्थांमुळे ठरताहेत वादग्रस्त?

खासगी संस्थांनी घेतलेल्या भरती परीक्षा सतत वादग्रस्त ठरतात. ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा आग्रह चालला आहे, तसे ‘एक केडर, एक परीक्षा’ का नाही? ...

अग्रलेख: भारताच्या मनाजोगते! बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल अपेक्षानुरुपच! - Marathi News | Main Editorial on Bangladesh Central Elections Shaikh Hasina wins as per expectations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: भारताच्या मनाजोगते! बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल अपेक्षानुरुपच!

बांगलादेश हा तसा जागतिक पटलावर फारसा दखलपात्र नसलेला देश. परंतु, त्या देशातील ताज्या निवडणुकीत अमेरिका, चीन आणि भारत या तीन प्रमुख प्रबळ देशांना मोठा रस होता. ...

अन्वयार्थ लेख: लिंबूटिंबू मालदीवला ‘बॉयकॉट’ करून भारताला काय मिळेल? - Marathi News | Article over India vs Maldives spat what will Modi get if e boycott small scale country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ लेख: लिंबूटिंबू मालदीवला ‘बॉयकॉट’ करून भारताला काय मिळेल?

मालदीव आणि भारताचे संबंध सध्या नाजूक आहेत. मालदीवचे अपरिपक्व राजकीय नेते आणि भारतातील उन्मादी समाजमाध्यमवीर यांच्या ते ध्यानात आल्यास बरे! ...

सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू - Marathi News | Special Article on Aditya L1 launching ISRO working style and much more | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू

पृथ्वीपासून १५ लाख, तर सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून आदित्य L-1 ने आपले काम सुरू केले आहे. या सौरमोहिमेच्या महत्त्वाविषयी! ...

अग्रलेख: अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिरात बिल्कीस जिंकली; देशभर निर्णयाचे स्वागत पण... - Marathi News | Main Editorial on Bilkis Bano Case of Gujarat Violence and Supreme Court of India ruling | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिरात बिल्कीस जिंकली; देशभर निर्णयाचे स्वागत पण...

न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा, हा निकाल आहे. ...