याचा अर्थ ९७ ते ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जेमतेम दोन ते अडीच टक्के हटवादी मंडळी मराठीत फलक लावण्यास विरोध करीत आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झाडून सारे पक्ष ऊठसूट रोज नारीशक्ती वंदनेच्या भूपाळ्या गात असताना आणि महिला सशक्तीकरणाची वचने, गॅरंटी दिली जात असताना कर्नाटकातील विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला आहे. ...