लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
चमकोगिरीला दणका - Marathi News | Shogogiri bump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चमकोगिरीला दणका

सध्या देशभर स्वच्छतेची लाट आलेली आहे. प्रत्येकाच्या तोंडावर शहर स्वच्छतेची चर्चा आहे. शहर स्वच्छ असावे, ते सुंदर दिसावे, ही तमाम जनतेची इच्छा असते. ...

मराठा आरक्षणाला स्थगिती का? - Marathi News | Resignation of Maratha Reservation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठा आरक्षणाला स्थगिती का?

मुंबई उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ...

या बुवाला हे संरक्षण कशासाठी? - Marathi News | Why is this buwalha protection? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या बुवाला हे संरक्षण कशासाठी?

तो मंत्री नाही, राजकीय पुढारी नाही आणि ज्याच्या जीवाला धोका उद्भवू शकेल असा कोणी समाजपुरुष नाही. स्वत:ला संत म्हणवून घेणारा तो एक साधा बाबा आहे ...

निष्ठेचा दीपस्तंभ निमाला - Marathi News | Lamp of the allegiance lamp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निष्ठेचा दीपस्तंभ निमाला

मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला. ...

पत्रकारितेचे उपजत गुण असलेले बाबूजी - Marathi News | Babuji with the product of journalism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकारितेचे उपजत गुण असलेले बाबूजी

जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांची आज पुण्यतिथी. यवतमाळ येथे राहणा:या एका इतिहासकाराने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा मागोवा. ...

हिंदुत्वाची घाई कशाला? - Marathi News | Why Hindutva hurry? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदुत्वाची घाई कशाला?

मोदींच्या सहा महिन्यांच्या राजवटीत भगव्या परिवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा हळूहळू फणा काढू लागला आहे. ...

‘गुन्हेगार’ संतांची दहशत - Marathi News | The 'criminals' panic of the saints | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गुन्हेगार’ संतांची दहशत

श्रद्धा नेहमीच अंध असते, असे मानले जाते. पण, एखाद्या अंध व्यक्तीला जाणूनबुजून खड्ड्यात टाकणे हा जसा गुन्हा आहे, तसेच लोकांच्या भावनांचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करून घेणे, हाही गुन्हा आहे. ...

पवार नावाचे महाकोडे - Marathi News | Pawars named Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार नावाचे महाकोडे

शरद पवार हे गेली ४० वर्षे महाराष्ट्राला न उलगडलेले आणि तरीही आवडत आलेले महाकोडे आहे. ...

हात मोकळे कधी होणार? - Marathi News | When will your hand be open? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हात मोकळे कधी होणार?

पुन्हा तेच दुष्काळाचे सावट. तीच विवंचना. उधारी-पाधारीसाठी दारोदारी हात पसरणे. आयाबायांच्या डोक्यावर हंडा. पाण्यासाठी वणवण ...