नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. ...
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला. ...
राजकीय समरांगणात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर सा-या देशाचे लक्ष सध्या केंद्रित आहे. हिमाचलचे मतदान ९ नोव्हेंबरला व निकाल १८ डिसेंबरला आहेत. ...
यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत. ...
पतंग उडवत असताना आधी मांजाला ढिल द्यावी लागते. तरच पतंग उंचावर जातो. पण तो झाडात वा कुठे तरी अडकतो आहे वा कापला जाईल, असे लक्षात येताच फिरकी उलटी फिरवून मांजासह पतंग खालीही आणावा लागतो. ...
अमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली. ...
माणसं चांगली आणि वाईट अशी दोन्ही असतात. वाईट माणसातही ‘चांगल्या’ची सुप्त इच्छा असतेच. त्यावर बसलेली राख उडवण्यासाठी फुंकर घालणारं निमित्त हवं असतं. ...
एक कार्यकर्ता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवर बोलताना म्हणत आहे, ‘साहेब, एसटीचा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्ही पाहा, तुम्ही मंत्री आहात, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, ज्यांच्या परीक्षा बुडाल्या त्यांचे काय’ तो कार्यकर्ता शांतपणे बोलत आहे. ...