नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राजकीय नेत्यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांत वेळोवेळी चालत जाऊन फेरफटका मारला तरी फेरीवाला आणि ग्राहक यांचे आर्थिक नातेसंबंध त्यांच्या सहज लक्षात येतील. नगररचना आणि वाहतूकतज्ज्ञांची मदत घेऊन विशेष ...
‘केल्याने देशाटन...चातुर्य येते’, अशा अर्थाची एक आर्या लहानपणी आपण घोकून तोंडपाठ केलेली असते. पण या आर्याचा खरा अर्थ कळतो ते आपण परदेशी गेल्यानंतरच! परदेशी जाण्यात पूर्वीइतकी अपूर्वाई राहिली नसली तरी, आपण कुठे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं. ...
संगीताची भाषा सुरांची असते. भावगीतातील शब्द आपल्याला समजतात, पण शास्त्रीय संगीतात शब्दापेक्षा सुरांना महत्त्व अधिक असते. सर्व प्रकारची अभियांत्रिकीची चित्रे, मग ते इमारत बांधण्याचे असो, की एखाद्या यंत्राचे असो, ते अभियंत्यांना जसे समजते, तसे ते इतरां ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने रूफटॉप रेस्टॉरंट्सना परवानगी दिली आहे. आपल्या शहराला सुंदर समुद्र किना-याची जोड लाभल्याने, राज्यातील पर्यटनाच्या दिशेने पालिकेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही. ...
गुजरातवर पंतप्रधान मोदींनी २२ वर्षे अधिराज्य गाजवले. देशात अन् परदेशात गुजरात मॉडेलचा डंका २०१४ पासून सातत्याने वाजवला गेला. काँग्रेसमुक्त भारताची घोषणाही गुजरातमधेच जन्मली. त्याच गुजरातच्या धरतीवर विकास हा शब्द आता विनोदाचा विषय ठरला आहे. ...
एखाद्याचे जीवन संघर्षपूर्ण असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूंचे मार्गदर्शन याआधारे त्यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळणा-या व्यक्ती भोवताली दिसून येतात. पण त्यापैकी काहींना नियतीच्या फे-यापुढे पराभव स्वीकारावा लागतो. ...
एकंदरीत कर्जमाफीचे गाजर दाखविताना लादलेल्या अटींची पूर्तता करता करता पात्र शेतक-यांची पुरती गोची होत आहे. ‘ग्रीन’ यादीमध्ये अपात्र शेतक-यांच्या नावाचा उल्लेख आलाच कसा, हाच खरा संशोधनाचा विषय आहे. ...
काही वर्षांत सर्वसामान्यांच्या हातांमध्ये सहजपणे मोबाईल आले आणि इंटरनेट अतिशय स्वस्त झाले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमांतून लोक स्वत:हून व्यक्त होत आहेत. ...
उत्सवकाळात वाहतुकीला-पादचा-यांना अडथळा ठरतील अशा विनापरवानगी मंडपांवर कारवाईचा आदेश देऊनही त्याचे पालन होत नसल्याने महापालिका आयुक्तांची कारागृहात रवानगी करावी लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली. ...
गुजरात विधानसभेसाठी होणारी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अशीच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. गुजरातचा मुख्यमंत्रिपदाचा काँग्रेसचा चेहरा कोणता किंवा भाजपाचे विद्यमान मुख्यमंत्री रूपानी हेच निवडणुकीनंतर पुन्हा मुख ...