नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले. ...
शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे ...
गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले. ...
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, हे ब्रीदवाक्य घेऊन मिरवत असलेल्या खाकी वर्दीवाल्यांचा डॉन, गँगस्टर सर्वांवरच दरारा असतो. कारण, त्यांना भीती असते ती एन्काउंटरची, थर्ड डिग्रीची! वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर हे प्रकार थंडावाले. ...
सध्या मुंबई विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार दीपक सावंत असून, मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यात मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी घेतल्याने निवडणुकीला चांगलाच रंग ...
नुकतेच मनसेने मुंबई व पुण्यात डॉक्टरांना धमकवणारे व ‘रुग्णांकडे पैसे मागाल तर खबरदार!’ अशा आशयाचे बॅनर लावले. त्याविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे राज ठाकरे यांना खुले पत्र... ...
८ नोव्हेंबरला नोटाबंदीची वर्षपूर्ती होती. सा-या प्रसारमाध्यमांवर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी.... भाईयो और बहनो....हा सूर ऐकवतात की काय? आणखी एखाद्या नव्या संकटाला सामोरे जावे लागते काय? ...
लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. ...
बिबट्यांचे प्रमाण व वन विभागातील मनुष्यबळ यांचा मेळ बसणे शक्य नाही. त्याऐवजी बिबट्यापासून संरक्षणाची शास्त्रशुद्ध माहिती देणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे. ...