नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केंद्र सरकार मजबूत म्हणजे लोकशाही व्यवस्था मजबूत, हे खरे नाही. गेल्या तीन वर्षात वारंवार याचा प्रत्यय येतो आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही व्यवस्था अबाधित राहिली याचे महत्त्वाचे कारण सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, रिझर्व बँक, विद्यापीठ अनुदान ...
मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या ३५४ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला अंतिम मान्यता मिळाल्याने खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. आता या मार्गाच्या श्रेयावरून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि भाजपाचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्या गटा ...
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे. ...
समाजाच्या सांस्कृतिक जाणिवानेणिवांचे संवर्धन करणे आपलीच जबाबदारी आहे, हे मानणा-यांनी नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्यास काय हरकत आहे. ...
‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी ...
१९८० पर्यंत जगात ८९ हुकूमशहा होते. पुढे त्यांची संख्या कमी होऊन ती ३९ वर आली. आता त्यातले २५ जण सत्तेवर आहेत. २०२५ पर्यंत त्यातला कोणीही शिल्लक राहणार नाही आणि त्या सा-यांची जागा लोकशाही सरकारांनी घेतली असेल अशी भविष्यपर आकडेवारी मार्क पामर या अमेरिक ...