अरुण जेटली व रविशंकर प्रसाद हे मंत्री, सरन्यायाधीश दीपकप्रसाद व त्यांचे सहकारी आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र व सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकारक्षेत्राबाबत रंगलेला कलगीतुरा नवा नाही. ...
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत. ते कुणाला दुखवित नाहीत, कुणावर कुरघोडीही करीत नाहीत. त्यांच्या राजकीय डावपेचातही एक सांस्कृतिकपण असते. ...
५ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिराच्या जागेचा खटला सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीला येत असतानाच संघाच्या मोहन भागवतांनी ‘त्याच जागेवर मंदिर बांधू’ अशी घोषणा करून न्यायालय, सरकार व संविधान या सा-यांनाच आव्हान दिले आहे. ...
डिसेंबर उजाडण्यापूर्वीच, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: पश्चिम विदर्भात, जल टंचाईच्या भेसूर सावल्या गडद होऊ लागल्या आहेत. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाणपट्ट्यात तर परिस्थितीने सध्याच गंभीर स्वरूप ...
व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते. ...
छगन भुजबळ यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे प्रसाद लाड यांना भाजपाने आमदारकी देऊ केली. नारायण राणे यांची सोय लावणे बाकी आहे. पक्ष वाढीसाठी हे सगळे करावे लागते. पण जुन्या मानसिकतेच्या भाजपावाल्यांना हे कळत कस ...
परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो. ...
शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले तेव्हाच त्या ...
नागपूर, अमरावती आणि अकोला ही विदर्भातील तीन सर्वात मोठी शहरे गत आठवड्यात तीन अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी हादरली. नागपुरात विदर्भातील सर्वात मोठ्या लॉटरी व्यापा-याची खंडणीसाठी नृशंस हत्या झाली. ...
प्रसंग होता यंदाच्या दिवाळीतील. ‘लोकमत समूहा’चे बीज जेथे रुजले त्या यवतमाळच्या गांधी चौकातील ‘पृथ्वीवंदन’मध्ये आम्ही सालाबादप्रमाणे पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माझा एक बालपणीचा मित्र आला. धर्माने मुस्लिम असलेला हा मित्र मला ३० वर ...