शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

कुदळ म्हणाली नारळाला..

By सचिन जवळकोटे | Published: August 16, 2018 6:14 AM

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याचा कल्ला उठताच नेते लागले कामाला. रंगूलागले विक ासक ामांच्या भूमिपूजनाचेसोहळे. अशाच एके ठिक ाणी नेतेमंडळी यायला अजून बराच उशीर. तेव्हा ‘नारळ अन्कुदळ’ यांच्यात रंगला संवाद.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याचा कल्ला उठताच नेते लागले कामाला. रंगूलागलेविक ासक ामांच्या भूमिपूजनाचेसोहळे. अशाच एके ठिक ाणी नेतेमंडळी यायला अजून बराच उशीर. तेव्हा ‘नारळ अन्कुदळ’ यांच्यात रंगला संवाद.नारळ : नेत्यांची वाट पाहून-पाहून माझे केस विस्क टलेबुवा. अंगाचंपार खोबरंझालं.कुदळ : (गालातल्या गालात हसत) तुझा हा पहिलाच क ार्यक्रम दिसतोय बहुतेक . माझंआख्खंआयुष्य गेलंबाईऽऽ या नेत्यांच्या हातात नांदून-नांदून.नारळ : तुझंक ाय... ‘उचलली कुदळ, लावली जमिनीला!’ दिवसभर तूक ोनाड्यात निवांत पहुडलेली. क धी तरी एखादा नेता येतोअन्तुला दोन-चार मिनिटंजमिनीवर नाचवून पाच वर्षांसाठी मतंमिळवून जातो.कुदळ : (घाम पुसत) पण गेल्या चार दिवसांपासून कुठंउसंत मिळतेय मला? सक ाळी गटारीचंभूमिपूजन. दुपारी रस्त्याचंक ाम. संध्याक ाळी मंदिर सभागृहाच्या क ामाचा शुभारंभ अन्रात्री स्मशानभूमीच्या बांधक ामाला सुरु वात. दिवसभर या नेत्यांबरोबर आबदून-आबदून पार कंबरडं मोडलंय रेऽऽ माझं.नारळ : (अस्वस्थ होत) क धी एक दा दसरा-दिवाळी सण येऊ न जातोय... अन् क धी आचारसंहिता लागू होतेय, असं झालंयमला!कुदळ : आता तुझा क ाय संबंध निवडणुक ीच्या आचारसंहितेशी?नारळ : (डोळेमिचक ावत) ती लागू झाली क ी, उमेदवारांची यादी जाहीर होते. मग, ज्यांची नावंत्यात नाहीत, त्यांच्या हातात मग मी आपसूक जाऊ न पडतो ना.कुदळ : (खुसखुसत) तुझंबाईमस्तच. तिक ीट मिळालंनाही तर त्याच्या हातात नारळ. नवीन आमदार निवडून आला क ीत्याच्या स्वागताला श्रीफ ळ. मग पाच वर्षे भूमिपूजनाच्या क ामालाही नारळ. शेवटी त्याला घरी बसवतानाही मतदारांक डून त्याच्याहातात पुन्हा नारळच नारळ!नारळ : म्हणूनच राजक ारणात ‘खोबरं तिक डंचांगभलं’ म्हणतात. फुटला नारळ तर उभा.. नाही तर नेता पारऽऽ आडवा.कुदळ : (हळूच इक डं-तिक डंपाहत) यागावातल्या नेत्यानंम्हणेट्रक भरू न तुझे भाऊ बंद आणून ठेवलेत. ‘दिसलंगाव क ी फ ोड नारळ. दिसली वस्ती क ी वाढव नारळ,’हाच एक क लमी क ार्यक्रम पुढचेपाच महिने चालविणार आहेत म्हणेतो.नारळ : (क सानुसा चेहरा क रत) माझी आजी तर सांगत होती क ी, ‘माझ्या पणजोबांनाही म्हणे, याच ठिक ाणी फ ोडलं होतंया बहाद्दर नेत्यानं. दहा वर्षांपूर्वी आजच्यासारखाच भूमिपूजनाचा गाजावाजा केला होता इथं. क ाम तर क ाहीच झालंनाही.उलट आता मला इथंआणलं!’कुदळ : (खदखदून हसत) तुला तुझ्या आजीनं अर्धवटच माहिती दिलीय. पाच वर्षांपूर्वीही याच ठिक ाणी याच क ामाला याच नेत्यानंतुझ्या वडिलांना फ ोडलंहोतं.नारळ : (दचकून टणक न घरंगळत) पण तुला क संक ाय माहीत गंऽऽ?कुदळ : (क ानात कुजबुजत) तेव्हाही मीच होतेनां, या भूमिपूजनाला... अन्अजून एक सांगूक ा? पुढच्या पाच वर्षांनंतरही याठिक ाणी हाच नेता असणार... अन्त्याच्या हातातही मीच असणार... आहेकि न्हऽऽई गंमत आपल्या भारतीय राजक ारणाची!

टॅग्स :newsबातम्या