शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या चोरीवर लक्ष ठेवणार आता ‘यंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:24 IST

डिजीटल मीटर । एकाच वेळी होईल रींडग

धुळे : वीजचोरी थांबविण्यासाठी आरएफ तंत्रज्ञानानावर आधारीत रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्यात येत आहे़ या मीटरमध्ये छेडछाड केल्यास आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीत नोंद केली जाईल़ त्यामुळे नव्या मीटरमध्ये फेरफार केल्यास जेलची हवा खावी लागू शकते़े़२० हजार घरांना मीटरअचूक मीटर वाचन व्हावे या उद्देशाने मानवी हस्तक्षेप टाळत महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे़ आतापर्यत २० हजार घरांचे मीटर बदलून नवे मीटर बसविण्यात आले आहे़ आमचे मीटर रीडिंगच घेतले नाही? अ‍ॅव्हरेज रीडिंगचे वीजबिल दिले जाते अशा प्रकारच्या तक्रारीला आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे वाव राहणार नाही. कारण आरएफ मीटरमुळे मीटर रीडिंगमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप आता पूर्णपणे नाहीसा होणार आहे. रीडिंग घेण्यासाठी आता दर महिन्याला कर्मचारी तुमच्या घरी न येता रेडिओची फ्रिक्वेन्सी सेटद्वारे १५ ते २० मीटरच्या परिघातील आरएफ मीटरचे रीडिंग एकाच वेळी आपोआप घेतले जाणार आहे़ त्यानुसार रीडिंगबाबतची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे़ महावितरणच्या सर्व्हरमध्ये डाटा प्राप्त झाल्यानंतर बिले तयार करुन वीजग्राहकांना वितरित होणार.चोरट्यांना भितीमहावितरण कंपनीकडून नव्याने मीटर बसविण्यात येत आहे़ त्यामुळे काही ठिकाणी नवीन मीटर बसविण्यासाठी देखील विरोध केला जात आहे़ शहरात सिंगलफेज मीटरधारक १ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक असुन त्यांचे मीटर बदलले जाणार आहेत. त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात येणार आहे़ ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन वीजमीटर बदलण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे