शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण प्रेमींनी केले लळींग किल्ल्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:47 IST

धुळे : येथील लळिंग किल्ल्यावर ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम ...

धुळे : येथील लळिंग किल्ल्यावर ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या काही विविध संस्थांनी एकत्र येऊन शुक्रवारी सकाळी लळींग किल्ल्यावर जमुन पर्वत पूजन करण्यात आले.या प्रसंगी निसर्ग प्रेमी व पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत म्हणाले की,  पर्वत हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण भाग असून पर्वत क्षेत्रात असणाऱ्या विविध इकोसिस्टीम कार्यरत असतात. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन योग्य राखले जाते. सर्वच नद्यांचा उगम पर्वत क्षेत्रात होत असतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पर्वत क्षेत्राचे पर्यावरण व त्यात असणाऱ्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाने "पर्वतावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन" हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व सामान्य जनतेत याविषयी जनजागृती होणे गरजेची आहे. पर्वतीय प्रदेशात असणाऱ्या जैवविविधतेमुळे मानवाला अनेक फायदे मिळत असतात. त्यात औषधी वनस्पती, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, व इतर अनेक लाभ मिळत असल्यामुळे अशा पर्वतीय जैवविविधतेचे रक्षण करणे अत्यावश्यक ठरते. लळिंग किल्ला परिसरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ  जिल्हा यांचे सदस्य अनिकेत चौधरी, वैभव बेडसे, मयुर तमखाने, यश ईशी तसेच निसर्ग मित्र समिती चे आकाश बोरसे, राकेश जाधव, अमित भामरे तसेच निसर्ग वेध स्वयंसेवी संस्थेचे विनोद भागवत, प्रेमचंद अहिरराव, गोकुळ पाटील आणि राकेश जाधव यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Dhuleधुळे