शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 21:44 IST

देवपुरातील घटना, हळहळ

धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने पुढे जाणाºया दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला खाली पडल्याने गंभीर दुखापती झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना देवपुरातील तुळशिराम नगर रिक्षा स्टॉपजवळ गुरुवारी दुपारी घडली.देवपुरातील तुळशिराम नगर रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या उत्कर्ष डेअरी समोरुन एमएच १८ बीएस २५७४ क्रमांकाची दुचाकी जात असताना त्याचवेळेस दुचाकीच्या पाठीमागून एमएच ४१ एए ८१७९ क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने आले. दुचाकीला ट्रॅक्टरची धडक लागली. या अपघातात अलकाबाई दगडू खोंडे (४८, रा. वाडीभोकर) ही महिला खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. तातडीने तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.याप्रकरणी दीपक दगडू खोंडे (३१, रा. वाडीभोकर) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ट्रॅक्टरचालक बापू पुना गोपाळ (रा. नगावबारी) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक पोतदार घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे