शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

ओला दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 9:14 PM

धुळे : जि.प.सदस्य राम भदाणे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :तालुक्यासह जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जि.प. सदस्य राम भदाणे यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.निवेदनात म्हटले आहे की, कापूस, बाजरी, ज्वारी व इतर पिके काढणीला आली असतांनाच वादळी व मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे.जास्तीच्या पावसामुळे उडीद, मूग शेतकºयाच्या हातून आधीच गेले आहेत. आता राहिलेले पिकांचे देखील नुकसान झालेले आहे. कापूस ओला असून, खराब झाल्यामुळे व्यापारी कापसाला भाव देत नाही. इतर पिकांचीही हीच स्थिती आहे.धुळे तालुक्यात सततचा दुष्काळ असून, मागीलवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कोरोना महामारीमुळे रब्बी पिकांनाही बाजारपेठ मिळालेली नाही. तेव्हाही शेतकºयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकºयांना जगाव की मराव असा प्रश्न निर्माण झालेला आहे.शेतकºयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच शासनाने शेतकºयांना दिलासा द्यावा यासाठी शेतकºयांना नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकºयांना मदत मिळाली नाही तर शेतकºयांच्या मदतीसाठी सरकार विरोधात संघर्ष उभा करू असा इशाराही निवेदनाद्वारे राम भदाणे यांनी दिला आहे.