शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

वार वि.का. सोसायटीची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 5:33 PM

बिनविरोध : चेअरमनपदी दिलीप पाटील यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : धुळे तालुक्यातील वार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी दिलीप काशिनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली वार वि.का. सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली. गेल्या २५ वर्षांपासून डॉ.दरबारसिंग गिरासे हे सोसायटी चेअरमन होते. त्यांनी नुकताच आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात दिलीप काशिनाथ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या सभेला संचालक यशवंत पाटील, दिपकसिंग पाटील, युवराज मराठे, सरदारसिंग गिरासे, सुरेश ठाकरे, आनंदा माळी, अनिल भिल, गुलाबसिंग गिरासे, पितांबर माळी, लताबाई जिरे, प्रमिलाबाई पाटील आदी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी विजयराव भडागे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव दिनेश भामरे यांचे सहकार्य मिळाले. निवडीनंतर दिलीप पाटील यांचा डॉ.गिरासे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे