शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

संस्कार भारतीतर्फे वसुंधरा दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:36 AM

संस्कार भारतीतर्फे रांगोळीच्या माध्यमातून वसुंधरा दिवस साजरा़  

ठळक मुद्देdhule

 धुळे : संस्कार भारती महानगरतर्फे वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. शहरातील राणाप्रताप चौक याठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. संस्कार भारतीच्या अखिल भारतीय स्तरावर रांगोळीच्या माध्यमातून संदेश द्यावा असे ठरले. एकाच प्रकारची रांगोळी संपूर्ण भारतवर्षात सर्व समित्यांनी साकारुन वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. ही रांगोळी भु-अलंकरण विभागातील  नीला रानडे, केदार नाईक, वृषाली येवले, स्मिता मुर्तडक, संपदा साठ्ये यांनी साकारली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदनलाल मिश्रा, पवन पोद्दार, रत्नाकर रानडे, श्रीमती जयश्री शाह, नीला रानडे, केदार नाईक, शरद साठ्ये, वृषाली येवले, अनघा ओक, साधना मानेकर  श्रीमती स्मिता मुर्तडक, संपदा साठ्ये, अजय कासोदेकर, वीणा गान, सतिष परदेशी, डॉ़ सविता बहाळकर, हेमंत जोशी  यांनी  परिश्रम  घेतले.

वसुंधरा दिवसाचे उदिष्टेवाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारीचे स्मरण करून देण्यासाठी वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी वसुंधरा दिन साजरा केला जातो़ 

टॅग्स :Dhuleधुळे