शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

वैष्णवी पाटील हीचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:22 PM

संस्थेतर्फे गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या  माध्यमिक विद्यालयाची वैष्णवी नितीन पाटील हिला उत्कृष्ट गाईड  राज्य पुरस्कारासाठी राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. तिचा याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. वैष्णवी पाटील हिने सन २०१७-१८ या वर्षात स्काऊट-गाईडचे चांगले कार्य केल्याबद्दल  उत्कृष्ट गाईड म्हणून राज्य पुरस्कारासाठी निवड झाली होती. तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये हिताक्षी वसंत ईशी, आर्या योगेश काकुळदे, अश्विनी संतोष ईशी, हिरल उदय भलकार, दिक्षा शिशिर जोशी, मानसी ईश्वर पाटील, निर्मिती प्रदिप गहिवरे या विद्यार्थिनींनी राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. या सर्व  विद्यार्थिनींचा गौरव संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्याहस्ते करण्यात आला.संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा  जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील व प्राचार्य आर.बी. पाटील  यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थिनींना गाईड शिक्षिका  ए.जे.पाटील व एस.एल.भोगे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :Dhuleधुळे